मेथी फवारणी खत व्यवस्थापन
Fenugreek Spray Fertilizer Schedule
मेथी फवारणी खत व्यवस्थापन
पहिली फवारणी : पेरणी नंतर १५ व्या दिवशी 
नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५) + सुमोगोल्ड
२ ग्रॅम + २ मिली

दुसरी फवारणी : १९ व्या दिवशी 
नोवायलो-२१ (११ : ४२ : ११) + सिमॅक्स + सुपरकॉम्बी
३ ग्रॅम + २ ग्रॅम + १ ग्रॅम 


तिसरी फवारणी : २२ व्या दिवशी 
नोवारेड-४१ (०५ : ०५ : ४२) + सिमॅक्स + सुपर कॉम्बी
४ ग्रॅम + २ ग्रॅम + १ ग्रॅम


टीप - 
1. सर्व प्रमाण प्रति लिटर फवारणी पाण्यासाठी. 
2.वरील फवारणी मध्ये गरजेनुसार कीटकनाशके व बुरशीनाशक मिसळून फवारता येते.
मेथी फवारणी खत व्यवस्थापन
Dhanshree Bhandare 24 February, 2023
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


खरबूज ड्रीप आणि फवारणी खत व्यवस्थापन
Muskmelon Drip and Spray Fertilizer Schedule