कोथिंबीर फवारणी खत व्यवस्थापन
Coriander Spray Fertilizer Schedule
कोथिंबीर फवारणी खत व्यवस्थापन


पहिली फवारणी कोथिंबीरचा फुटवा व उंची वाढीसाठी
पेरणी नंतर १५ व्या दिवशी : 
नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५) + सिमॅक्स + सुमो गोल्ड 
२ ग्रॅम + २ ग्रॅम + २ मिली

दुसरी फवारणी : कोथिंबीरची पाने रुंद व जाड होण्यासाठी
 १९ व्या दिवशी : 
नोवायलो २१ ( ११ : ४२ : ११ ) + सुमो गोल्ड 
३ ग्रॅम + २ मिली   


तिसरी फवारणी : कोथिंबीर च्या Keeping Quality साठी 
२२ व्या दिवशी : 
नोवारेड - ४१ ( ०५ : ०५ : ४२ )  + सिमॅक्स 
४ ग्रॅम + २ ग्रॅम       


 
कोथिंबीर फवारणी खत व्यवस्थापन
Dhanshree Bhandare 21 February, 2023
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


दुधी भोपळा ड्रीप खत व्यवस्थापन
Bottlegourd Drip Fertilizer Schedule