कारली पीक ड्रीप खत व्यवस्थापन
Bitter Gourd Drip Fertilizer schedule
कारली पीक ड्रीप खत व्यवस्थापन :
 
३ रा दिवस : रॅडिरुट - ५०० ग्रॅम एकदाच

५ ते १५ दिवस : वेल वाढीची अवस्था :
नोवाग्रीन १ (१८:१८:१८) - २ किलो ( आठवड्यातून दोन वेळा)

१५ ते ३० दिवस : 
नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५ ) - ३.५ किलो आठवड्यातून दोन वेळा

१५ व ३० व्या दिवशी : 
कार्बोरीच - १ किलो

३० ते ४५ दिवस : फुलधारणा पूर्व कालावधी 
नोवायलो १ (११:४२:११) - ३.५ किलो ..आठवड्यातून दोन वेळा

४५ व्या दिवशी : 
कार्बोरीच - १ किलो

४५ ते ६० दिवस : पहिल्या तोडणी पर्यंत 
नोवायलो : २ ( १० : ४०: २० ) - ३.५ किलो --- आठवढ्यातून एकदा
नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) - ३.५ किलो --- आठवड्यातून एकदा
कॅल्शीबोर ड्रीप - ३ किलो. ....आठवड्यातून एक वेळा 

६० व्या दिवशी :
सायटोलीन ड्रीप - १ किलो 

६० ते १८० दिवस : तोडणी संपेपर्यंत
नोवायलो : २ ( १० : ४०: २० ) - ३.५ किलो --- आठवढ्यातून एकदा
नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) - ३.५ किलो --- आठवढ्यातून एकदा
कॅलसिबोर ड्रीप -  ४ किलो --- आठवढ्यातून एकदा.
 
कारली पीक फवारणी शेड्युल :

१ ते ३० दिवस : वेल वाढीची अवस्था
नोवाग्रीन १ (१८:१८:१८) - ५ ग्रॅम. .... आठवड्यातून दोन फवारण्या

३० ते ४५ दिवस : फुलधारणा पुर्व कालावधी
नोवायलो २१(११:४२:११) + सिमॅक्स + कॅल्शीबोर 
५ ग्रॅम + २ ग्रॅम + १ ग्रॅम.....आठवड्यातून दोन फवारण्या

४५ ते ६० दिवस : पहिल्या तोडणी पर्यंत
नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) + सिमॅक्स 
५ ग्रॅम + २ ग्रॅम.....आठवड्यातून दोन फवारण्या 

६० ते १८० दिवस : तोडणी संपेपर्यंत 
नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) + सिमॅक्स 
५ ग्रॅम. + २ ग्रॅम . प्रत्येकी १५ दिवसांतून एकदा

सायटोलीन प्लस + सुमो गोल्ड
५ ग्रॅम + . २ मिली. 

कारली पीक ड्रीप खत व्यवस्थापन
Dhanshree Bhandare 20 February, 2023
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


भेंडी पीक ड्रीप खत व्यवस्थापन
Bhendi/Ladies Finger Drip Fertilizer Schedule