Skip to Content
N U T R I S
  • 0
  • Sign in
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • Crop Knowledge
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • Jobs
    • Technical Information
    • Shop
    • Courses
    • Jobs
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • Contact Us
N U T R I S
  • 0
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • Crop Knowledge
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • Jobs
    • Technical Information
    • Shop
    • Courses
    • Jobs
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • Sign in
  • Contact Us


डाळिंबावरील तेल्या रोग

बॅक्टेरीयल ब्लाईट
  • All Blogs
  • POMEGRANATE / डाळिंब
  • डाळिंबावरील तेल्या रोग
  • 24 December 2021 by
    डाळिंबावरील तेल्या रोग
    Miss. Dhanshree Bhandare (MKT-Sr.Exec)
    | No comments yet

    डाळिंबावरील तेल्या रोग / बॅक्टेरीयल ब्लाईट : 
    हा रोग जिवाणूजन्य असून, झान्थोमोनास या जिवाणूमुळे होतो. 


    लक्षणे : 
    तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव पाने फुले खोड आणि फळांवर होतो.  पानांवर फुलांवर व फळांवर पाणथळ काळे तेलकट डाग दिसतात. त्यामुळे पाने पिवळी पडून गळतात फुलांची व फळांची गळ होते. 

    रोगास अनुकूल बाबी - 
    1. बागेत किंवा बागेशेजारी तेलकट डाग रोगाचे अवशेष असणे 
    2.झाडांची गर्दी,  हवेचा तसेच सूर्यप्रकाशाचा अभाव. 
    3.ढगाळ व पावसाळी हवामान तसेच तापमान 35 ते 45 अंश सेल्सिअस, आद्रता 70 टक्केपेक्षा जास्त.

    उपाययोजना : 
    1. लागण झालेली फळे व काड्या छाटून बागेच्या  बाहेर पुरून टाकावीत.   
    2. Validamycine 
    3. Copper Oxychloride (Blue Copper + Streptocycline )
    4.  Kasubi 
    हे बुरशीनाशक वापरावेत . 


    in POMEGRANATE / डाळिंब
    डाळिंबावरील तेल्या रोग
    Miss. Dhanshree Bhandare (MKT-Sr.Exec) 24 December 2021
    Share this post
    TAGS / अधिक माहितीसाठी 
    Our blogs
    • GINGER / आले ( अद्रक )
    • STRAWBERRY / स्ट्रॉंबेरी
    • न्यूट्रीस समाधानी शेतकरी
    • ZUKKINI / झुकेणी
    • FIELD CROPS / खरीप पिके
    • TOMATO / टोमॅटो
    • FLOWERS / फुलझाडे
    • SUGARCANE / ऊस
    • GRAPE / द्राक्षे
    • POMEGRANATE / डाळिंब
    • ORANGE CROP/संत्री
    • CUSTARD APPLE/सीताफळ
    • BANANA / केळी
    • WATERMELON / कलिंगड
    • PAPAYA / पपई
    • GUAVA /पेरू
    • CUCUMBER / काकडी
    • CHILLI /मिरची
    • CAPSICUM / ढोबळी मिरची
    • VEGETABLE CROP/भाजीपाला पिके
    Archive
    Sign in to leave a comment


    Pomegranate/डाळिंब फवारणी खत व्यवस्थापन
    Pomegranate Spray Fertigation Schedule
    Follow us

    NUTRIS CROP SOLUTIONS (INDIA) PVT. LIMITED. 

    Heera Empire, Krishnanagar, Satara. Maharastra State. . 415003 • INDIA

    • +91- 9156656583
    • marketing.nutris@gmail.com
    Copyright © Nutris Crop Solutions (I) Private Limited.
    Powered by Odoo - The #1 Open Source eCommerce