द्राक्ष-एप्रिल छाटणी-2025 : ड्रीप खत व्यवस्थापण कार्यक्रम

Grape April Pruning Drip Fertilizer Schedule (Agrinova)

बेसल :
DAP - ५० किलो
सल्फर - १० किलो
निंबोळी पेंड - ५० - १०० किलो 

द्राक्ष-एप्रिल छाटणी-ड्रीप खत व्यवस्थापण : 

1 ल्या व ६ व्या दिवशी : छाटणी नंतर लगेच - डोळे फुगणे अवस्था :
१३:००:४५ + रॅडीरुट + बोरोलिन
५ किलो + २५० ग्रॅम + २५० ग्रॅम

३ र्‍या व ९ व्या दिवशी :
१२.६१.०० - ३ किलो

१२ व २० व्या दिवशी : डोळे फुटण्याची अवस्था :
नोवाग्रीन : १ ( १८ : १८ : १८ ) + मॅग्नेशियम सल्फेट
५ किलो + ३ किलो

२५ ,३०, ३५ व ४० व्या दिवशी : काडी वाढ अवस्था :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + मॅग्नेशियम सल्फेट
५ किलो + ३ किलो

४५, ५०, ५५ व ६० व्या दिवशी : सुक्ष्म घड निर्मिती अवस्था :
नोवायलो : ५ (०५ : ५० : २०) + मॅग्नेशियम सल्फेट
५ किलो + २ किलो

७५ , ८०, ८५, ९०, व ९५, १००, १०५, ११० व्या दिवशी : काडी पक्कतेची अवस्था :
७५ ते ११० दिवस दरम्यान प्रत्येकी ५ दिवसाच्या अंतराने :
नोवारेड - ४३ (०० : ०९ : ४६) + मॅग्नेशियम सल्फेट
६ किलो + १ किलो

द्राक्ष-एप्रिल छाटणी-2025 : ड्रीप खत व्यवस्थापण कार्यक्रम
Miss. Dhanshree Bhandare 19 February 2025
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


द्राक्ष बाग एकसारखी फुटण्यासाठी 5 सूत्रे