Geranium/जिरॅनियम
जिरॅनियम नर्सरी प्लॉट - ९६० चौ. फूट क्षेत्रफळ
जिरॅनियम नर्सरी प्लॉट - ९६० चौ. फूट क्षेत्रफळ
फवारणी पाण्याचे प्रमाण - प्रति २०० ली पाणी (६ मिनिटे)
१ ते १० दिवस : पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी 
नोवायलो - २१ (११ : ४२ : ११ ) + सुमोगोल्ड… प्रत्येक दिवस
०.५ ग्रॅम + ०.५ मिली प्रति लिटर 

१० ते १५ दिवस : शाखीय वाढीसाठी
नोवाग्रीन - ११ (१८ : १८ : १८) + कार्बोरिच.. प्रत्येक दिवस
०.७५ ग्रॅम + १ ग्रॅम 

१५ ते २० दिवस : 
नोवाग्रीन - ११( १८ : १८ : १८) + कार्बोरिच .. प्रत्येक दिवस
१ ग्रॅम + १ ग्रॅम 

२० ते २५ दिवस : 
नोवाग्रीन - ११( १८ : १८ : १८) + सुमोगोल्ड + नायट्रोमॅग 
१.५ ग्रॅम + १ मिली + ०.५  ग्रॅम 

३ रा आणि १३ वा दिवस : 
बाविस्टीन + प्रोक्लेम + सुपरकॉम्बी 
१ ग्रॅम + ०. ५ ग्रॅम + ०. २५ ग्रॅम 

८ आणि २० वा दिवस :
M-45 + Confidor + सुपरकॉम्बी
२ ग्रॅम + १ मिली +.०. ५ ग्रॅम 

Geranium/जिरॅनियम
Dhanshree Bhandare 27 October, 2022
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


Rose
Rose Drip and Spray Fertilizer Schedule (Green House)