पहिली फवारणी : २० व्या दिवशी :
फुटवा व निरोगी वाढीसाठी :
नोवाग्रीन : १ (२३ : १५ : १५ ) + सुमो गोल्ड + कीटकनाशक
५. ग्रॅम + २ मिली.
दुसरी फवारणी : ३० व्या दिवशी :
भरपूर फुलकळीसाठी :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + सिमॅक्स + कीटकनाशक
५ ग्रॅम + २ ग्रॅम
तिसरी फवारणी : ५० व्या दिवशी :-
सेटिंग साठी :
नोवायलो : ५ (०५ : ५० : २०) + सिमॅक्स + कीटकनाशक
५ ग्रॅम. + २ ग्रॅम
चौथी फवारणी : ६० व्या दिवशी :-
शेंगा भरण्यासाठी :
सायटोलीन प्लस - ५ ग्रॅम
पाचवी फवारणी : ७० व्या दिवशी :-
शेंगा पक्वतेसाठी :
नोवारेड : १ ( ०५ : ०५ : ४२ ) - ५ ग्रॅम
Days | Stage | ||
Soybean/सोयाबीन