Bell Pepper/ढोबळी मिरची

Bell Pepper Drip and Spray Fertigation Schedule
ढोबळी  मिरची ड्रीप खत व्यवस्थापन  : 
0 ते १० : पांढऱ्या मुळीची वाढ व शेंडा वाढ
२ रा दिवस:-

नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ )+ रॅडीरुट
३ किलो  + ५०० ग्रॅम


५ वा दिवस:-
नोवाग्रीन : १ ( १८ : १८ : १८ ) + कार्बोरीच
५ किलो + १ किलो 


९ वा दिवस:
नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ ) + मॅग्नेशियम सल्फेट
५ किलो  + १ किलो


१० ते २५ दिवस  :  फुटवा व शाकीय वाढीसाठी 
१३ वा दिवस 
नोवाग्रीन : १ ( १८ : १८ : १८ ) + कार्बोरीच
५ किलो + १ किलो 


 १७ वा दिवस : 
नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ ) + मॅग्नेशियम सल्फेट
५ किलो   + १ किलो


 २१ व २५ व्या दिवशी :
नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ ) - 5 किलो

२५ ते  ४० दिवसफुल धारणा सेटिंग व पहिला तोडा : 
२९ वा दिवस

नोवाग्रीन : १ ( १८ : १८ : १८ ) + मॅग्ने. सल्फेट +  कार्बोरीच
५ किलो   + १ किलो 
 + १ किलो 

३३/३७/४० वा दिवस : 
नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ ) - 5 किलो
 

४० दिवसानंतर प्लाॅट संपेपर्यंत : उत्पन्न वाढीसाठी : 
प्रत्येक सोमवारी

नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) - 5 किलो


प्रत्येक  गुरुवारी 
नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ ) -  5 किलो

 
प्रत्येक 
शनिवारी 
न्यूट्रिस कॅल्शिबोर ड्रीप -  5 किलो


एक आड एक रविवारी : 
मॅग्ने. सल्फेट + 
सायटोलीन ड्रीप  
5 किलो      + १ किलो 

टिप : फुटवा निघण्यासाठी भरीच्या डोस मध्ये २५ किलो नायट्रोमॅग जमिनीतुन द्यावे. 


 ढोबळी मिरची फवारणी खत व्यवस्थापन  : 
फवारणीचे प्रमाण प्रति १०० ली. पाणी
३ रा दिवस :  शेंडा व फुटवा वाढीसाठी : 
 
नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ ) + सुमो गोल्ड
३०० ग्रॅम    + २००  मिली 

६ वा दिवस :
नोवाग्रीन : १ ( १८ : १८ : १८ )+ सिमॅक्स
४०० ग्रॅम  + २०० ग्रॅम


९ वा दिवस :
नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ ) + सुपरकाॅम्बी
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम


१३ वा दिवस :
नोवाग्रीन : १ ( १८ : १८ : १८ ) + सिमॅक्स
५०० ग्रॅम + २०० ग्रॅम


१७ वा दिवस :
नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ )  + सुपरकाॅम्बी
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम


२१ वा दिवस : फुलधारणा, सेटिंग व पहिला तोडा : 
नोवायलो : ५ (०५ : ५० : २०) + झिंकबोर
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम


२७ वा दिवस :
नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) + सुपरकाॅम्बी
५०० ग्रॅम   + १०० ग्रॅम


३३वा दिवस :
नोवायलो : ५ (०५ : ५० : २०) + सिमॅक्स
५०० ग्रॅम  + 2०० ग्रॅम


३७ वा दिवस :
नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) + कॅल्शीबोर
५०० ग्रॅम   + १०० ग्रॅम


४० वा दिवस :
नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ ) + झिंकबोर
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम


४० दिवसानंतर प्लॉट संपेपर्यंत :
1. नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ ) + सिमॅक्स 
५०० ग्रॅम  + 2०० ग्रॅम


 2. सुमो गोल्ड + सायटोलीन प्लस + कॅल्शीबोर
 २०० मिली  + 500 ग्रॅम + 
 १०० ग्रॅम

3. नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ ) + सुपरकाॅम्बी
५०० ग्रॅम  + १०० ग्रॅम

टीप प्रत्येक ४ दिवसाच्या अंतराने प्लॉट संपेपर्यन्त वरील १ ते ३ फवारण्या आलटून पालटून  कराव्या.
        
More information about products
 
 

Nutris Happy Farmer 

Mr. Dipak Ajit Gatare 
Village- Arag, Tal- Miraj, District - Sangali
Crop - Capsicum 


Bell Pepper/ढोबळी मिरची
Dhanshree Bhandare 12 May 2021
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment