स्ट्रॉबेरी पीक ड्रीप खत व्यवस्थापन/Strawberry Montherplant
दिवस | वाढीच्या अवस्था | ग्रेड |
१ ते १२ दिवस | मुळांची वाढ | नोवाग्रीन १५ (१४:४८:००) + रॅडिरुट + सिमॅक्स१०० ग्रॅम + ५० ग्रॅम + १५ ग्रॅम |
१२ ते २२ दिवस | रनर वाढीचा कालावधी | नोवाग्रीन : ११ (१८ : १८ : १८) + सुमोगोल्ड +फर्टीरीच१२५ ग्रॅम + ७५ मिली + २० ग्रॅम |
२२ ते ७५ दिवस | रोपे तयार होण्याचा कालावधी | नोवाग्रीन : २ (२३:१५:१५) + कार्बोरिच + नोवायलो - २१ (११:४२:११)२०० ग्रॅम + ५० ग्रॅम + ५० ग्रॅम |