स्ट्रॉबेरी पीक ड्रीप खत व्यवस्थापन

प्रति एक हजार रोपांसाठी

दिवस

वाढीच्या अवस्था

ग्रेड

Remark 

7 ते 15

रोपांच्या मुळांच्या वाढीसाठी

नोवाग्रीन : २ (२३:१५:१५) + रॅडिरुट +  सिमॅक्स

१०० ग्रॅम + ५० ग्रॅम + १५ ग्रॅम

दोन वेळा

15 ते 21 

रोपाच्या प्राथमिक वाढीसाठी

नोवाग्रीन : ११ (१८ : १८ : १८) + सुमोगोल्ड +फर्टीरीच

१२५ ग्रॅम + ७५ मिली + २० ग्रॅम

दोन वेळा

21 ते 45

फुटवा व फुलधारणेसाठी

नोवायलो - २१ (११:४२:११) + कार्बोरिच +झिंकबोर

२०० ग्रॅम +  ५० ग्रॅम  + ५० ग्रॅम

दोन वेळा

45 ते 80

वजन, आकार व क्वालिटीसाठी

नोवायलो २५ (०५:५०:२०) + सायटोलीन ड्रीप + कॅल्शिबोर

२२५ ग्रॅम + ७५ ग्रॅम +५० ग्रॅम

दोन वेळा

80 ते 150

उत्पन्न वाढीसाठी

नोवाब्लू : ७ (१०:०८:४२) + नोवायलो २५ (०५:५०:२०) + सायटोलीन ड्रीप + कॅल्शिबोर

१२५ ग्रॅम + १२५ ग्रॅम + ७५ ग्रॅम + ५० ग्रॅम

दोन वेळा