गावरान/ उन्हाळी कांदा ड्रिप/पाट पाण्यातून खत व्यवस्थापन

 दिवस

वाढीची अवस्था

ग्रेड

Remark 

15 ते 30

पात्याची संख्या वाढण्यासाठी

नोवाग्रीन :११ (१८:१८:१८)+ रॅडिरुट

५ किलो  +  ५०० ग्रॅम

दोन वेळा

30 ते 45

मानेची जाडी वाढण्यासाठी

नोवायलो : १ (११:४२:११)  + कार्बोरीच + फर्टिरीच

५  किलो + १ किलो + १ किलो

दोन वेळा

45 ते 60

कांद्याचा रंग व आकार वाढीसाठी

नोवायलो २५ (०५:५०:२०) + सायटोलीन ड्रीप

५ किलो + १ किलो

दोन वेळा

60 ते 90

कांद्याचा आकार व टिकवण क्षमता वाढीसाठी

नोवारेड-४१(०५:०५:४२) +कॅल्शिबोर

५ किलो + १ किलो

दोन वेळा