झेंडू पीक ड्रीप खत व्यवस्थापन
दिवस | वाढीच्या अवस्था | ग्रेड | Remark |
२ रा दिवस | पांढऱ्या मुळीच्या वाढिसाठी | रॅडिरुट + सिमॅक्स + नोवायलो २१ (११:४२:११) ५०० ग्रॅम + ५०० ग्रॅम + २ किलो
| दोन वेळा |
5 ते 15 | निरोगी शाखीय वाढीसाठी | नोवाग्रीन : १२ (२३:१५:१५) + सुमोगोल्ड +फर्टीरीच ५ किलो + १ ली. + १ किलो
| दोन वेळा |
15 ते 30 | कळी निघण्याची अवस्था | नोवायलो : २१ ( ११ : ४२ : ११ ) + कार्बोरीच + झिंकबोर ५ किलो + १ किलो + १ किलो
| दोन वेळा |
30 ते 45 | फुलाचे वजन वाढीसाठी | नोवाब्लू ७ (१०:०८:४२) + कॅलसिबोर +सायटोलीनड्रीप ५ किलो + १ किलो + १ किलो | दोन वेळा |
45 ते 75 | फुलाचे वजन आणि पहिली तोडणी
| नोवायलो : २५ (०५:५०:२०)+ नोवाब्लू : ३७ (१०:०८:४२)+ कॅलसिबोर +सायटोलीनड्रीप ५ किलो + ५ किलो + १ किलो + १ किलो
| दोन वेळा |