द्राक्ष पीक ड्रीप खत व्यवस्थापन - ऑक्टोबर छाटणी (Mix Grade)
वाढीच्या अवस्था | दिवस | Fertilizer Grade | उद्धेश |
पांढऱ्या मुळांची वाढ व डोळ्यांची एकसारखी फुट | ० ते १० दिवस | रॅडिरुट – ५०० ग्रॅम
१३.००.४५ - ५ किलो | एकदाच छाटणी दिवशी
आठवड्यातून २ वेळा |
निरोगी शेंडा वाढ व घड वाढ | १० ते २५ दिवस१५ व्या दिवशी | नोवायलो - १ (११:४२:११) – ५ किलोकार्बोरीच – १ किलो | आठवड्यातून दोन वेळा
आठवड्यातून एकदाच |
घडांच्या वाढीसाठी व सेटिंगसाठी | २५ ते ४० दिवस३५ व्या दिवशी | नोवायलो - १ (११:४२:११) – ५ किलोकार्बोरीच - १ किलो | आठवड्यातून दोन वेळाएकदा |
फुगवण, गर व वजन वाढीसाठी | ४० ते ५५ दिवस | नोवाब्लू - १ (०५:५०:२०)– ५ किलो
१३.००.४५ – ५ किलो कॅल्शिबोर ड्रीप - ३ किलो | आठवड्यातून एकदाआठवड्यातून एकदाआठवड्यातून एकदा |
५० व्या दिवशी | सायटोलीन ड्रीप – १ किलो | एकदा | |
मण्यांची फुगवण आकार, व वजन वाढीसाठी | ५५ ते ७५ दिवस | ००.५२.३४ – ५ किलोनोवाब्लू - १ (०५:५०:२०)– ५ किलोनोवाब्लू - ७ (१०:०८:४२) – ५ किलोकॅल्शिबोर ड्रीप – ३ किलो | आठवड्यातून एकदाआठवड्यातून एकदाआठवड्यातून एकदाआठवड्यातून एकदा |
१५ व्या दिवशी
| सायटोलीन ड्रीप – १ किलो | एकदाच | |
शुगर, व वजन वाढीसाठी | ७० ते ९० दिवस | नोवाब्लू - २ (००:२५:४१) – 5 किलो१३.००.४५ – ३ किलो | आठवड्यातून दोन वेळा
आठवड्यातून एकदा |
शुगर, व वजन वाढीसाठी | ९० ते १२० दिवस | नोवारेड - ४३ (००:०९:४६) – ५ किलो००.००.५० – ७ किलो | आठवड्यातून एकदाआठवड्यातून एकदाच
|