Bottle Gourd/Ridge Gourd/Bittergourd 

दुधी भोपळा/दोडका/पडवळ/कारली ड्रीप खत व्यवस्थापन

दिवस

वाढीच्या अवस्था

ग्रेड

1 ते 10 दिवस
पांढऱ्या मुळीची वाढ व शेंडा वाढ
नोवाग्रीन १५ (१४:४८:००) + रॅडिरुट + सिमॅक्स
१.५ किलो + ५०० ग्रॅम + २५० ग्रॅम
10 ते 40 दिवस
शाखीय वाढ व फुलधारणापूर्व कालावधी
नोवाग्रीन १२ (२३:१५:१५) + कार्बोरीच + फर्टीरीच
५ किलो + १ किलो + १ किलो
40 ते 70 दिवस
फळधारणा कालावधी व तोडणी
नोवायलो : १ (११:४२:११)  + झिंकबोर +सुमोगोल्ड
५ किलो +१ किलो + १ ली 
 70 ते 100  दिवस
उत्पन्न वाढीसाठी
नोवायलो २५ (०५:५०:२०) + नोवाब्लू : ३७ (१० : ०८ : ४२) + सायटोलीन ड्रीप
५ किलो + ५ किलो + १ किलो
100 ते 120  दिवस
उत्पन्न वाढीसाठी 
नोवारेड : ४१(०५:०५:४२)+ कॅल्शिबोर
१० किलो + १ किलो