झुकिनी ड्रीप खत व्यवस्थापन :
० ते ८ दिवस : पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी :
८व्या दिवशी :
नोवायलो२१ ( ११ : ४२ : ११ ) + रॅडिरुट + सुमोगोल्ड
३ किलो + ५०० ग्रॅम + १ ली.
१२ आणि १६ व्या दिवशी : शेंडा , फुटवा व शाकीय वाढीसाठी :नोवायलो २१ ( ११ : ४२ : ११ ) - ५ किलो
२० आणि २३ व्या दिवशी :नोवाग्रीन १२ ( २३ : १५ : १५ ) + कार्बोरिच
५ किलो + १ किलो
नोवाग्रीन ११ ( १८ : १८ : १८ ) - ५ किलो
३० ते ४५ दिवस :१ . नोवायलो २१ ( ११ : ४२ : ११ ) - ५ किलो
२ . नोवाग्रीन ११ ( १८ : १८ : १८ ) - ५ किलो
३ . कॅलसिबोर ड्रीप - ५ किलो
वरील प्रत्येक डोस प्रत्येक आठवड्यात एकदा.
४५ ते ८०दिवस ( तोडणीसंपेपर्यंत )
१. नोवाग्रीन ११ ( १८ : १८ : १८ ) - १० किलो
२. नोवाब्लू ३७ ( १० : ०८ : ४२ ) - १० किलो
३. कॅलसिबोर ड्रीप - ५ किलो
४. कार्बोरिच + सुमोगोल्ड
१ किलो + १ ली
वरील प्रत्येक डोस प्रत्येक आठवड्यात एकदा.
झुकिनी ड्रीप खत व्यवस्थापन