कलिंगड ड्रीप शेड्युल :
१० वा दिवस : मुळीच्या वाढीसाठी :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + रॅडीरुट
३.५ किलो + ५०० ग्रॅम
११ ते ३० दिवस : वेल वाढीसाठी
१२ व्या दिवशी :
नोवाग्रीन : १ (१८:१८:१८) + मॅग्नेशिअम सल्फेट
4 किलो + 2 किलो
16 व्या दिवशी :
नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५ ) - ५ किलो + कार्बोरिच - १ किलो
20 व्या दिवशी :
नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५ ) + मॅग्नेशिअम सल्फेट
5 किलो + 2 किलो
२4 व्या दिवशी :
नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५ ) + रॅडीरुट
५ किलो + ५०० ग्रॅम
३० व्या दिवशी :
नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५ ) + मॅग्नेशिअम सल्फेट
5 किलो + 2 किलो
31 ते ४५ दिवस : फुलधारणा व सेटींग अवस्था :
34 व्या दिवशी :
नोवाग्रीन : १ (१८:१८:१८) + कार्बोरिच
५ किलो + १ किलो
38 व्या दिवशी :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + मॅग्नेशिअम सल्फेट
५ किलो + 2 किलो
42 व्या दिवशी :
नोवाग्रीन : १ (१८:१८:१८) - ५ किलो
44 व्या दिवशी :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + मॅग्नेशिअम सल्फेट
५ किलो + 2 किलो
४५ ते ७० दिवस : फळांचे वजन व आकार वाढीसाठी
46 व्या दिवशी :
नोवाब्लू :७ ( १० : ०८ : ४२ ) - ५ किलो
४८ व्या दिवशी :
नोवाब्लू :७ ( १० : ०८ : ४२ ) + मॅग्नेशिअम सल्फेट
५ किलो + 2 किलो
५० व्या दिवशी :
कॅलसिबोर ड्रीप - 5 किलो
५२ व्या दिवशी :
नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) + सायटोलीन ड्रीप
५ किलो + १ किलो
५४ व्या दिवशी :
नोवायलो : २ ( १० : ४०: २० ) - ५ किलो
56 व्या दिवशी :
कॅलसिबोर ड्रीप - 5 किलो
५८ व्या दिवशी :
नोवाब्लू :७ ( १० : ०८ : ४२ ) + सायटोलीन ड्रीप
५ किलो + १ किलो
६० व्या दिवशी :
नोवारेड : १ ( ०५ : ०५ : ४२ ) -
५ किलो
६2 व्या दिवशी :
कॅलसिबोर ड्रीप - 5 किलो
६४ व्या दिवशी :
नोवारेड : १ ( ०५ : ०५ : ४२ ) - ५ किलो
६६ व्या दिवशी :
न्यूट्रिस ०० : ०० : ५० - ५ किलो
68 व्या दिवशी :
न्यूट्रिस ०० : ०० : ५० - ५ किलो
७० ते ८० दिवस : फळांच्या पक्वतेसाठी व साखरवाढीसाठी :
70 व्या दिवशी :
न्यूट्रिस ०० : ०० : ५० - ५ किलो
75 व्या दिवशी :
न्यूट्रिस ०० : ०० : ५० - ५ किलो
Watermelon/कलिंगड ड्रीप खत व्यवस्थापन