खरबूज ड्रीप आणि फवारणी खत व्यवस्थापन

Muskmelon Drip and Spray Fertilizer Schedule
खरबूज ड्रीप आणि फवारणी खत व्यवस्थापन
१० वा दिवस : मुळीच्या वाढीसाठी 
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + रॅडीरुट
३.५ किलो + ५०० ग्रॅम

११ ते ३० दिवस : वेल वाढीसाठी
१२ व्या दिवशी :
नोवाग्रीन : १ (१८:१८:१८) + मॅग्नेशिअम सल्फेट
४ किलो + २ किलो

१६ व्या दिवशी :
नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५ ) - ५ किलो + कार्बोरिच - १ किलो

२० व्या दिवशी :
नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५ ) + मॅग्नेशिअम सल्फेट
५ किलो + २ किलो

२४ व्या दिवशी :
नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५ ) + रॅडीरुट 
५ किलो + ५०० ग्रॅम

३० व्या दिवशी : 
नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५ ) + मॅग्नेशिअम सल्फेट
५ किलो + २ किलो

३१ ते ४५ दिवस : फुलधारणा व सेटींग अवस्था 
३४ व्या दिवशी :
नोवाग्रीन : १ (१८:१८:१८) + कार्बोरिच
५ किलो + १ किलो

३८ व्या दिवशी :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + मॅग्नेशिअम सल्फेट
५ किलो + २ किलो

४२ व्या दिवशी :
नोवाग्रीन : १ (१८:१८:१८) - ५ किलो

४४ व्या दिवशी :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + मॅग्नेशिअम सल्फेट
५ किलो + २ किलो

४५ ते ७० दिवस : फळांचे वजन व आकार वाढीसाठी
४६ व्या दिवशी :
नोवाब्लू :७ ( १० : ०८ : ४२ ) - ५ किलो

४८ व्या दिवशी :
नोवाब्लू :७ ( १० : ०८ : ४२ ) + मॅग्नेशिअम सल्फेट
५ किलो + २ किलो

५० व्या दिवशी : 
कॅलसिबोर ड्रीप - ५ किलो 

५२ व्या दिवशी :
नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) + सायटोलीन ड्रीप
५ किलो + १ किलो

५४ व्या दिवशी :
नोवायलो : २ ( १० : ४०: २० ) - ५ किलो

५६ व्या दिवशी :
कॅलसिबोर ड्रीप - ५ किलो 

५८ व्या दिवशी :
नोवाब्लू :७ ( १० : ०८ : ४२ ) + सायटोलीन ड्रीप 
५ किलो + १ किलो

६० व्या दिवशी :
नोवारेड : १ ( ०५ : ०५ : ४२ ) - ५ किलो

६२ व्या दिवशी :
कॅलसिबोर ड्रीप - ५ किलो 

६४ व्या दिवशी :
नोवारेड : १ ( ०५ : ०५ : ४२ ) - ५ किलो

६६ व्या दिवशी : 
न्यूट्रिस ०० : ०० : ५० - ५ किलो

६८ व्या दिवशी :
न्यूट्रिस ०० : ०० : ५० - ५ किलो

७० ते ८० दिवस : फळांच्या पक्वतेसाठी व साखरवाढीसाठी :
७० व्या दिवशी :
न्यूट्रिस ०० : ०० : ५० - ५ किलो

७५ व्या दिवशी :
न्यूट्रिस ०० : ०० : ५० - ५ किलो


रबूज फवारणी खत व्यवस्थापन

१४ वा दिवस : वेल वाढीसाठी
नोवाग्रीन ११(१८:१८:१८) + सुमोगोल्ड 
३०० ग्रॅम. + ३०० मिली

१८ वा दिवस :
नोवाग्रीन १ (१८:१८:१८) + सिमॅक्स + सुपरकॉम्बी
५०० ग्रॅम + २०० ग्रॅम + १०० ग्रॅम

२० वा दिवस :
नोवाग्रीन १ (१८:१८:१८) + सुमोगोल्ड
५०० ग्रॅम + २०० मिली

२५ वा दिवस :
नोवाग्रीन १ (१८:१८:१८) + सिमॅक्स + सुपरकॉम्बी
५०० ग्रॅम + २०० ग्रॅम + १०० ग्रॅम 

३० ते ४५ दिवस : फुल धारणा व सेटींग 
३० वा दिवस :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + झिंकबोर
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम

३५ वा दिवस :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + झिंकबोर
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम

४० वा दिवस :
सायटोलीन प्लस + सिमॅक्स
५०० ग्रॅम + २०० ग्रॅम

४५ वा दिवस :
नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) + कॅलसिबोर
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम

५० वा दिवस :
सायटोलीन प्लस + सुमोगोल्ड
५०० ग्रॅम + २०० मिली

६० वा दिवस : फळांच्या पक्वता व वजन वाढीसाठी 
नोवारेड : १ ( ०५ : ०५ : ४२ ) + कॅलसिबोर
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम

७० वा दिवस :
नोवारेड : १ ( ०५ : ०५ : ४२ ) + कॅलसिबोर
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम

More information about products



खरबूज ड्रीप आणि फवारणी खत व्यवस्थापन
Miss. Dhanshree Bhandare 24 फेब्रुवारी, 2023
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


कांदा पीक फवारणी खत व्यवस्थापन
Onion Crop Spray Fertilizer Schedule