■ पहिली फवारणी : लागणीनंतर ४० व्या दिवशी :
फवारणीसाठी लागणारे पाणी : ६० लिटर. प्रति एकर
नोवायलो : १ (११ : ४२ : ११) + सुपरकॉम्बी + सुमोगोल्ड
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम + २०० मिली ------- ६० लिटर पाण्यासाठी
■ दुसरी फवारणी : लागणीनंतर ६० व्या दिवशी :
फवारणीसाठी लागणारे पाणी : ९० लिटर प्रति एकर
नोवाग्रीन : २ २३ : १५ : १५) + सुपरकॉम्बी + सिमॅक्स + 6 BA
१२५० ग्रॅम + २०० ग्रॅम + ३०० ग्रॅम + ४ ग्रॅम ------ ९० लिटर पाण्यासाठी
■ तिसरी फवारणी : लागणीनंतर ८० व्या दिवशी :
फवारणीसाठी लागणारे पाणी : १३५ लिटर प्रति एकर
नोवायलो : १ (११ : ४२ : ११) + नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५) + सुमोगोल्ड + जीए + सायटोलीन
७५० ग्रॅम + ७५० ग्रॅम + 2०० मिली + ६ ग्रॅम + २५ ग्रॅम ---१३५ लिटर पाणी
■ चौथी फवारणी : लागणीनंतर १०० व्या दिवशी :
फवारणीसाठी लागणारे पाणी : १५० लिटर प्रति एकर
नोवाब्लू : ७ (१० : ०८ : ४२) + नोवायलो : १ (११ : ४२ : ११) + सुपर कॉम्बी + सिमॅक्स + जीए + सायटोलीन
२००० ग्रॅम + २५० ग्रॅम + ३०० ग्रॅम + ३०० ग्रॅम + ७ ग्रॅम + २५ ग्रॅम --- १५० लिटर पाण्यासाठी
■ पाचवी फवारणी : लागणीनंतर ११५ ते १२० व्या दिवशी :
फवारणीसाठी लागणारे पाणी : २०० लिटर प्रति एकर
नोवायलो : १ (११ : ४२ : ११) + नोवारेड ४१(०५:०५:४२) + सुपरकॉम्बी + सिमॅक्स + जीए + 6 BA
५०० ग्रॅम + २००० ग्रॅम + ४०० ग्रॅम + ५०० ग्रॅम + १० ग्रॅम + १० ग्रॅम -- २०० लिटर पाण्यासाठी.
टीप :
१. वरील फवारण्या थंड वातावरणात घ्याव्यात ( सकाळी १० पूर्वी किंवा दुपारी ४ नंतर)
२. वरील संजीवके ( जीए व 6BA) डायरेक्ट पाण्यात विरघळत नाहीत. त्याची खरेदी करताना दुकानातून त्याचे solvent ( द्रावक) खरेदी करावे.
Sugercane / ऊस फवारणी खत व्यवस्थापन