स्ट्रॉबेरी ड्रीप खत व्यवस्थापन :
(खालील खताची मात्रा प्रति १,००० रोपांसाठी आहे.)
पहीला आठवडा : रोपांची वाढीची अवस्था :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + रॅडिरुट
१०० ग्रॅम + ५० ग्रॅम .... आठवड्यातून एकदा
नोवाग्रीन : ११ ( १८ : १८ : १८ ) + रॅडिरुट
१२५ ग्रॅम + ५० ग्रॅम ...आठवड्यातून दोन वेळा
२० व्या दिवशी :
1) नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + मॅग्नेशिअम सल्फेट
२०० ग्रॅम + ५० ग्रॅम ... आठवड्यातून दोन वेळा
2) न्यूट्रिस कॅल्शिबोर ड्रीप - १०० ग्रॅम ... आठवड्यातून एकदा.
४५ दिवसानंतर तोडणी संपेर्यत : उत्पादन वाढीसाठी व क्वालिटीसाठी :
1) नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + मॅग्नेशिअम सल्फेट
२२५ ग्रॅम + ५० ग्रॅम ...आठवड्यातून एकदा
2) नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) + मॅग्नेशिअम सल्फेट
२२५ ग्रॅम + ५० ग्रॅम ...आठवड्यातून एकदा
3) न्यूट्रिस कॅल्शिबोर ड्रीप - २०० ग्रॅम ...आठवड्यातून एकदा
सायटोलीन ड्रीप - ७५ ग्रॅम ... १५ दिवसातून एकदा
टीप : हे शेड्युल एकरी २७००० रोपे लागवड गृहीत धरून तयार केले आहे.
For More Information about product
Strawberry/स्ट्रॉबेरी