Pomegranate /डाळिंब ड्रीप खत व्यवस्थापन

Pomegranate Drip Fertigation Schedule
डाळिंब ड्रीप खत व्यवस्थापन : 
५ ते २५ दिवस  : लालसर पालवी असताना कळी निघण्याची अवस्था  :

नोवायलो २१(११:४२:११)-५किलो...आठवड्यातून दोनदा
रॅडिरुट - ५०० ग्रॅम - (५ व्या दिवशी)....एकदा. 

२५ ते ५५ दिवस : फुलकळी निघण्याची अवस्था  : 
नोवायलो २५ (०५:५०:२०)-५किलो...आठवड्यातून दोनदा

कार्बोरिच - १किलो- (३० व्या दिवशी)....एकदाच

५५ ते ७५ दिवस : फळनिर्मिती अवस्था  

नोवायलो २२(१०:४०:२०)-५किलो...आठवड्यातून दोनदा
कॅलसिबोर ड्रीप - ४किलो...आठवड्यातून  एकदाच

 ६० व ७५ व्या दिवशी 
सायटोलीन ड्रीप -१ किलो....एकदाच

७५ ते १२५ दिवस
: फळाचा आकार व कॅनोपी वाढीची अवस्था

नोवाब्लू ३६(१६:०६:३२)  - ३ किलो +
नोवायलो २२(१०:४०:२०)- २ किलो-....आठवड्यातून दोनदा

कॅलसिबोर ड्रीप - ४ किलो....आठवड्यातून  एकदाच

९० व १०० व्या दिवशी

सायटोलीन ड्रीप - १ किलो....एकदाच

१२५ ते १७५ दिवस : रंग, वजन, व पक्वता अवस्था   

नोवरेड ४१(०५:०५:४५)-५ किलो.....आठवड्यातून दोनदा .


 
 

 Nutris Happy Farmer 

Farmer Name - Mr. Anandrao Patil 

At- Atpadi , Post - Sangli 

Fruit Crop - Pomegranate 

Pomegranate /डाळिंब ड्रीप खत व्यवस्थापन
Machindra Magar 12 मे, 2021
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


डाळिंबावरील खोडाला लहान छिद्र पाडणारे भुंगेरे
Shot Hole Borer / Pin Hole Borer