बेसल
डी ए पी :-५० किलो.
एम ओ पी :-५० किलो.
निंबोळी पेंड :-५००- ८०० किलो.
मळी :-२ टन ( हलक्या जमिनीसाठी)
०ते १५ दिवस : उगवण अवस्था :
रॅडीरूट -५०० ग्रॅम ..आठवाड्यातून दोनदा
१५ ते ४५ दिवस:-
नोवायलो२१(११.४२.११) -५ किलो....(आठवड्यातून एकदा)
२०/४० दिवस :-
रॅडीरूट+ कार्बोरिच
२५० ग्रॅम १किलो
४५ते ९० दिवस : वाढीची अवस्था ( ४आठवडे)
नोवाग्रीन १२(२३:१५:१५)+ नोवामॅग.
६किलो २ किलो...आठवड्यातून एकदा
नोवायलो 1 (११.४२.११) -३किलो ... आठवड्यातून एकदा
४५/६५ दिवस :
कॅल्शीबोर ड्रीप- ४किलो.
६०/८० दिवस:
रॅडीरूट+ कार्बोरिच+ बोरोलीन
२५० ग्रॅम २ किलो २५०ग्रॅम
नोवाग्रीन १२(२३:१५:१५)-६किलो ...आठवड्यातून एकदा
नोवायलो२१(११.४२.११) -३किलो ... आठवड्यातून एकदा
कॅल्शीबोर ड्रीप -४किलो.
१०० & १२० दिवस:रॅडीरूट + कार्बोरिच
२५० ग्रॅम + १किलो
नोवाब्लू 05.50.20 -५ किलो .. .आठवड्यातून दोनदा
नोवाब्लू 10.08.42 - 3 किलो ... आठवड्यातून एकदा
कॅल्शीबोर ड्रीप -४किलो
१४०/१६०/१८०वा दिवस:-कार्बोरिच + सायटोलीन ड्रीप
१किलो + १ किलो
नोवारेड ४१(५:५:४२)- ७ किलो ....आठवाड्यातून दोनदा
NPK १००:५०:९५ किलो प्रति एकर
Ginger/आले