Chilli/मिरची ड्रीप खत व्यवस्थापन

Chili Drip Fertigation Schedule (Agrinova)
मिरची ड्रीप खत व्यवस्थापन : 
0 ते १० : पांढऱ्या मुळीची वाढ व शेंडा वाढ : 
२ रा दिवस :

नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + रॅडीरुट
३ किलो  + ५०० ग्रॅम


५वा दिवस :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ )  + कार्बोरीच + फर्टिरीच
3 किलो + १ किलो + १ किलो


९ वा दिवस:
नोवाग्रीन : १ ( १८ : १८ : १८ ) + मॅग्नेशियम सल्फेट

५ किलो  + १ किलो

१० ते २५ दिवस : फुटवा व शाकीय वाढीसाठी :
१३ वा दिवस :

नोवाग्रीन : १ ( १८ : १८ : १८ )  + कार्बोरीच + फर्टीरीच
५ किलो + १ किलो + १ किलो  

१७ वा दिवस :

नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + मॅग्नेशियम सल्फेट
५ किलो  + १ किलो

२१ व्या दिवशी :

नोवाग्रीन : १ ( १८ : १८ : १८ )  + कार्बोरीच
३ किलो + 1 किलो

२५ व्या दिवशी : 

नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + मॅग्नेशियम सल्फेट
५ किलो  + १ किलो

२५ ते  ४० दिवस : फुल धारणा सेटिंग व पहिला तोडा 
२९ वा दिवस

मॅग्नेशिअम सल्फेट + फर्टीरीच + कार्बोरीच
५ किलो + १ किलो + १ किलो

३३/३७/४० वा दिवस:-

नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) -  5 किलो

४० दिवसानंतर प्लाॅट संपेपर्यंत : उत्पन्न वाढीसाठी : 
प्रत्येक सोमवारी : 
नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) -  ५ किलो 

प्रत्येक बुधवारी : 
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + मॅग्नेशियम सल्फेट
५ किलो  + 3 किलो

प्रत्येक शनिवारी  : 

कॅल्शीबोर ड्रीप - ५ किलो

एक आड एक रविवारी  : 

मॅग्ने. सल्फेट + फर्टीरीच + सायटोलीन ड्रीप 

५ किलो + १ किलो + १ किलो  





 




 
 

Happy Nutris Farmer

Mr. Pradeep Barute 

At. Po. Jat. Dist Sangli. Maharashtra.

Chilli/मिरची ड्रीप खत व्यवस्थापन
Miss. Dhanshree Bhandare 23 फेब्रुवारी, 2022
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


Chilli / मिरची फवारणी खत व्यवस्थापन
Chili Spray Fertigation Schedule (Agrinova )