Skip to Content
N U T R I S
  • 0
  • साइन इन करें
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • Crop Knowledge
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • Jobs
    • Technical Information
    • दुकान
    • कोर्स
    • कार्य
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • संपर्क करें
N U T R I S
  • 0
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • Crop Knowledge
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • Jobs
    • Technical Information
    • दुकान
    • कोर्स
    • कार्य
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • साइन इन करें
  • संपर्क करें


Tuberose/निशिगंध

ड्रीप व फवारणी खत व्यवस्थापन शेड्युल
  • All Blogs
  • FLOWERS / फुलझाडे
  • Tuberose/निशिगंध
  • 13 अक्तूबर 2021 by
    Tuberose/निशिगंध
    Machindra Magar
    | No comments yet
    निशिगंध ड्रिप खत व्यवस्थापन : 
    १० व्या दिवशी : पांढऱ्या मुळीची वाढ  :
    रॅडिरुट - १ किलो 
    नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ )  - ३ किलो ...एकदाच   

    १५ ते ३० दिवस :  फुटव्यांची वाढ :
    नोवाग्रीन : ११ ( १८ : १८ : १८ ) - ३ किलो ... आठवड्यातून दोन वेळा  

    ३० ते ६० दिवस : फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी :
    नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ ) - ५ किलो ... आठवड्यातून एकदा
    नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५ ) -  ५ किलो... आठवड्यातून एकदा
    कार्बोरिच  - १ किलो .. . १५ दिवसातून एकदा. 

    ६० ते ९५ दिवस : फुलांचे दांडे व कळी निघण्यासाठी : 
    नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ ) - ५ किलो ...  आठवड्यातून एकदा
    नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) - ५ किलो ...   आठवड्यातून एकदा
    न्यूट्रिस कॅल्शिबोर ड्रीप - ३ किलो ... 

    ९५ दिवस ते तोडणी सुरु असेपर्यंत : फुलांचे वजन, क्वालिटी व आकार वाढीसाठी :              
    नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ ) - ४ किलो ...   आठवड्यातून एकदा
    नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) - ४ किलो ... आठवड्यातून एकदा
    नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५ ) - ३ किलो ...   आठवड्यातून एकदा

    न्यूट्रिस कॅल्शिबोर ड्रीप - ३ किलो - आठवड्यातून एकदा 



     निशिगंध / गुलछडी फवारणी खत व्यवस्थापन : 
    १५ व्या दिवशी  : जोमदार फुटवे निघण्यासाठी : 
    नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ ) - ५० ग्रॅम 
    सिमॅक्स  - १५ ग्रॅम 
    झिंकबोर - १५ ग्रॅम 
       
      २० व्या दिवशी : 
    नोवाग्रीन : १२ (२३ : १५ : १५ ) -  ५० ग्रॅम 
    सुमोगोल्ड - १५ मिली  

    ३० व्या दिवशी : फुटव्यांची निरोगी वाढ होण्यासाठी : 
    नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ ) - ७५ ग्रॅम 
    सिमॅक्स - १५ ग्रॅम 
    सुपरकॉम्बी - १५ ग्रॅम 

     ४० व्या दिवशी : फुटव्यांची वाढ व संख्या वाढण्यासाठी :  
    नोवाग्रीन : ११( १८ : १८ : १८ ) - ७५ ग्रॅम 
    सुमोगोल्ड - १५ मिली  

     ५० व्या दिवशी :  
    नोवाग्रीन : १२ (२३ : १५ : १५ ) - ७५ ग्रॅम 
    कॅल्शिबोर - १५ ग्रॅम 

    ६० व्या दिवशी : फुलांचे दांडे व कळी निघण्यासाठी :
    नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ ) - ७५ ग्रॅम 
    सिमॅक्स - १५ ग्रॅम

    ७० दिवसांनंतर : फुलांची क्वालिटी, रंग व वजन वाढीसाठी : 
    प्रत्येक १० दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारणी ( कीटकनाशक सोबत मिसळून ) 
    नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ ) - ७५ ग्रॅम 
    + सिमॅक्स -  १५ ग्रॅम
    + सुपरकॉम्बी - १५ ग्रॅम 

     नोवाब्लू :७ ( १० : ०८ : ४२ ) - ५० ग्रॅम 
    + सुमोगोल्ड - १५ मिली   
    + कॅल्शिबोर - १५ ग्रॅम  








    में FLOWERS / फुलझाडे
    Tuberose/निशिगंध
    Machindra Magar 13 अक्तूबर 2021
    Share this post
    TAGS / अधिक माहितीसाठी 
    Our blogs
    • GINGER / आले ( अद्रक )
    • STRAWBERRY / स्ट्रॉंबेरी
    • न्यूट्रीस समाधानी शेतकरी
    • ZUKKINI / झुकेणी
    • FIELD CROPS / खरीप पिके
    • TOMATO / टोमॅटो
    • FLOWERS / फुलझाडे
    • SUGARCANE / ऊस
    • GRAPE / द्राक्षे
    • POMEGRANATE / डाळिंब
    • ORANGE CROP/संत्री
    • CUSTARD APPLE/सीताफळ
    • BANANA / केळी
    • WATERMELON / कलिंगड
    • PAPAYA / पपई
    • GUAVA /पेरू
    • CUCUMBER / काकडी
    • CHILLI /मिरची
    • CAPSICUM / ढोबळी मिरची
    • VEGETABLE CROP/भाजीपाला पिके
    संग्रहित करें
    साइन इन करें to leave a comment


    Gerbera / जरबेरा
    Gerbera Drip and Spray Fertilizer Schedule
    हमें फ़ॉलो करें

    NUTRIS CROP SOLUTIONS (INDIA) PVT. LIMITED. 

     Heera Empire, Krishnanagar, Satara. Maharastra State. . 415001 • INDIA

    • +91- 9156656583
    • marketing.nutris@gmail.com
    Copyright © Nutris Crop Solutions (I) Private Limited.
    Powered by Odoo - The #1 Open Source eCommerce