काकडी/Cucumber

Cucumber Drip and Spray Fertilizer Schedule (Agrinova)
काकडी पीक ड्रीप खत व्यवस्थापन : 
उगवण अवस्था : लागणीनंतर १२ व्या दिवशी :
रॅडिरुट + नोवाग्रीन - १ (१८:१८:१८)
० ग्रॅम + ३ किलो

८ व्या दिवशी : वेलीच्या जोमदार व निरोगी वाढीसाठी
नोवाग्रीन - १ (१८:१८:१८) + मॅग्नेशिअम सल्फेट
३ किलो + १ किलो

२० ते ३० दिवस : शेंडा वाढ व वेल वाढीसाठी
२१ व्या दिवशी :
नोवाग्रीन - २ (२३:१५:१५) + कार्बोरिच
४ किलो + १ किलो

२४ व्या दिवशी :
नोवाग्रीन - १ (१८:१८:१८) + मॅग्नेशिअम सल्फेट
४ किलो + २ किलो

२७ व्या दिवशी : 
नोवाग्रीन - २ (२३:१५:१५) - ४ किलो

३१ ते ४५ दिवस : फुलधारणा व सेटींग अवस्था :
३१ व्या दिवशी :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + मॅग्नेशिअम सल्फेट + कार्बोरिच
४ किलो + २ किलो + १ किलो

३४ व्या दिवशी :
नोवाग्रीन - २ (२३:१५:१५) - ४ किलो

७ व्या दिवशी :
नोवाग्रीन - १ (१८:१८:१८) - ३ किलो

४१ व्या दिवशी :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + मॅग्नेशिअम सल्फेट + कार्बोरिच
४ किलो + २ किलो + १ किलो

लागवडीनंतर ४५ दिवस ते तोडणी चालू असेपर्यंत :
अ) आठवड्यातून एक वेळा - नोवाग्रीन - १४ (नायट्रोमॅग) - ४ किलो

ब) आठवड्यातून एक वेळा - नोवाब्लू :७ (१० :०८:४२) + कार्बोरिच
  ४ किलो + १ किलो
                                    

क) आठवड्यातून एक वेळा - नोवायलो : १(११ : ४२ : ११) - ४ किलो

ड) प्रत्येक १० दिवसातुन एकदा - कॅल्सिबोर ड्रीप - ४ किलो



काकडी पीक फवारणी खत व्यवस्थापन :

सर्व फवारणी चे प्रमाण ग्रॅम प्रति लिटर पाण्यात.

१५ व्या दिवशी : शेंडा वाढीसाठी
नोवाग्रीन - १ (१८:१८:१८) + सुमोगोल्ड
४ ग्रॅम + १ मिली

२० व्या दिवशी : वेलीच्या जोमदार व निरोगी वाढीसाठी
नोवाग्रीन : २ (२३:१५:१५) + सिमॅक्स
५ ग्रॅम + २ ग्रॅम

२५ व्या दिवशी :
नोवाग्रीन - १ (१८:१८:१८) + सुपरकॉम्बी
५ ग्रॅम + १ ग्रॅम

३० व्या दिवशी : फुलधारनेसाठी :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + झिंकबोर
५ ग्रॅम + १ ग्रॅम

३५ व्या दिवशी :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + कॅलसिबोर
५ ग्रॅम + १ ग्रॅम

४० व्या दिवशी :
नोवाग्रीन - १ (१८:१८:१८)+ सुपर कॉम्बी
५ ग्रॅम + १ ग्रॅम

४५ दिवसानंतर : वेलवाढ, फुलधारना, व उत्पन्न वाढीसाठी :
1.नोवाग्रीन : २ (२३:१५:१५) + सिमॅक्स + झिंकबोर
५ ग्रॅम + २ ग्रॅम + १ ग्रॅम

2.सायटोलीन प्लस + कॅल्सिबोर
५ ग्रॅम + १ ग्रॅम

3.नोवायलो : १ (११ : ४२ : ११) + सुमोगोल्ड + सुपरकॉम्बी
५ ग्रॅम + २ मिली + १ ग्रॅम

टीप - ४५ दिवसानंतर १ ते ३ फवारण्या ४ दिवसाच्या अंतराने घ्याव्यात.
तिसरी फवारणी संपल्यानंतर पुन्हा पहिल्या फवारणी पासून सुरवात करावी.
तोडा संपेपर्यंत या फवारण्या चालू ठेवाव्यात.
काकडी/Cucumber
Dhanshree Bhandare 22 July 2022
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


काकडी समस्या व उपाययोजना